दिनांक ३ जानेवारी २०२१ ला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा महाज्योतीकडून आयोजित करण्यात आली होती. यातीळ स्पर्धक हे महाराष्ट्रातील पदवीधर/ पदवीपूर्व शिक्षण घेतलेले विदयार्थी होते. या स्पर्धेचे विषय (१) सावित्रीबाई फुले आणि सार्वत्रिक शिक्षण, (२) स्त्री-पुरुष समानता आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार, (३) पहिल्या भारतीय स्त्रीवादी विचारवंत : सावित्रीबाई फुले हे होते. या स्पर्धेचे निकाल दिनांक १२ जानेवारीला जाहीर करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील ६ विभागाचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर भेट देता येणार आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.